॥ श्री गणेशाय नमः ॥

सिद्धेशआणिस्नेहल

यांच्या शुभविवाहाचे सस्नेह निमंत्रण

गुरुवार, ३ डिसेंबर २०२६

शुभ मुहूर्त दुपारी १२ वा. ०६ मि.

सप्रेम नमस्कार वि. वि.

आमचे येथे श्री कृपेकरून शुभविवाह होत आहे. तरी या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरास शुभाशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती.

वधू-वर

वरपक्ष

सौ. शीतल शेखर भुर्के

श्री. शेखर महादेव भुर्के

यांचे सुपुत्र

चि.

सिद्धेश

वधूपक्ष

सौ. सुरेखा राजेंद्र पवार

श्री. राजेंद्र बाबुराव पवार

यांची ज्येष्ठ कन्या

चि. सौ. कां.

स्नेहल

भगिनी : श्रेया आणि ऐश्वर्या

सिद्धेश आणि स्नेहल यांचे हात, अंगठी
हातात हात, आयुष्याची साथ

॥ शुभ मुहूर्त ॥

गुरुवार३डिसेंबर २०२६

दुपारी १२ वा. ०६ मि.

कार्तिक कृष्ण १० (दशमी), शके १९४८

दिवसाचा कार्यक्रम

  1. पुण्यवाचन
  2. हळद
  3. नवग्रह
  4. लग्नशुभ मुहूर्त — कृपया मुहूर्तापूर्वी थोडे लवकर उपस्थित राहावे.
  5. लग्नविधी
  6. स्नेहभोजन
  7. स्वागत समारंभवधू-वरांना भेटून शुभाशीर्वाद द्यावेत.

शुभ क्षण समीप आला आहे

··दिवस
··तास
··मिनिटे
··सेकंद

विवाह स्थळ

सूर्यवंशी क्षत्रिय समाजगृह

पहिला मजला, प्लॉट नं. २, वीर सावरकर मार्ग, दादर (प.), मुंबई ४०००२८

आपले नम्र

भुर्के आणि पवार परिवार

०३ · १२ · २०२६

विवाह स्थळाचा मार्ग