श्री
श्री गजानन प्रसन्न · श्री जोतिबा प्रसन्न · श्री महालक्ष्मी प्रसन्न

चि.सिद्धेश
आणि
चि. सौ. कां.स्नेहलगुरुवार · ३ डिसेंबर २०२६ · दुपारी १२ वा. ०७ मि.
सूर्यवंशी क्षत्रिय समाजगृह, दादर (प.)
शुभविवाह निमंत्रण
सप्रेम नमस्कार वि. वि. आमचे येथे श्री कृपेकरून शुभविवाह होत आहे.
तरी या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरास शुभाशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती.
श्री. शेखर महादेव भुर्के यांचे पुत्र · चि. सिद्धेश
श्री. राजेंद्र बाबुराव पवार यांची ज्येष्ठ कन्या · चि. सौ. कां. स्नेहल
आपले नम्र · भुर्के, आंबेरकर, लवेकर, शिरोडकर, घाणेकर, कारेकर परिवार
मंगल कार्यक्रम
डिसेंबर २०२६ · गुरुवार
शुभ मुहूर्त · दुपारी १२ वा. ०७ मि.
- मिती
- कार्तिक कृष्ण १० (दशमी), शके १९४८
- विवाह स्थळ
- सूर्यवंशी क्षत्रिय समाजगृह, पहिला मजला, प्लॉट नं. २, वीर सावरकर मार्ग, दादर (प.), मुंबई ४०००२८
- आगमन
- कृपया शुभ मुहूर्तापूर्वी थोडे लवकर पोहोचावे.
शुभविवाह सोहळा. कृपया मुहूर्तापूर्वी थोडे लवकर उपस्थित राहावे.
वधू-वरांना भेटून शुभाशीर्वाद द्यावेत आणि स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा.
कुटुंब, स्नेह आणि आशीर्वाद
आपल्या उपस्थितीने हा आनंदसोहळा अधिक मंगलमय होईल.
वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याची कृपा करावी.
श्री. शेखर महादेव भुर्के · सौ. शिनल शेखर भुर्के
श्री. दिनेश वसंत भुर्के · सौ. रतिका दिनेश भुर्के
श्री. सुनय मधुसूदन लवेकर · सौ. सुचिता सुनय लवेकर
समस्त भुर्के, आंबेरकर, लवेकर, शिरोडकर, घाणेकर, कारेकर परिवार आणि आप्तेष्ट
नकाशा पहा